Browsing Tag

प्रदिप निंबाळकर

छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन प्रदिप निंबाळकर यांचा संशयास्पद मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी आज दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी उडाल्याचा दावा परिवाराकडून करण्यात येत आहे.…