Browsing Tag

बाबू नलावडे मृत्यू

जुन्नर : क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (व्हिडीओ)

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन -  क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर…