पोलिसांनी इशारा करताच दुचाकीस्वाराची उडाली ‘भंबेरी’; पळ काढल्यानंतर पोलिसांनी पकडलं,…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - दुचाकीवरून हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 440 हिरे जप्त केले असून त्याची किंमत सुमारे 50 लाख असल्याचे सांगितले जात आहे. एकाच वेळी 440 हिरे सापडण्याची…