Aditya Roy Kapur And Ananya Pandey | आदित्य व अनन्या रोमॅंटिक व्हेकेशनवरुन परतले; एअरपोर्टवर झाले…
पोलीसनामा ऑनलाइन – बी – टाऊनमधील सर्वांत चर्चेत असणारे लवली कपल म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री अनन्या पांडे (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) हे एकत्र स्पॉट झाले आहेत. आदित्य व अनन्या हे स्पेन मध्ये व्हेकेशन एन्जॉय करत होते.…