Browsing Tag

Agni Air Flight

14 व्या वाढदिवसाच्या दिवशीच घेतला जगाचा निरोप, ‘रसना गर्ल’ ‘तरुणी’नं…

14 मे 1998 रोजी मुंबईत जन्मलेली अभिनेत्री तरुणी सचदेव हिला आपण सारेच ओळखतो. तरूणी एक इंडियन मॉडेल आणि बाल अभिनेत्री होती. तिचे वडिल उद्योगपती असून त्यांचे नाव हरेश सचदेव आहे तर आईचं नाव गीता आहे. मुंबईतच तरुणीनं शिक्षण घेतलं आहे. तिची आई…