Anil Bonde | संजय राऊतांना उशिरा सुचलेले शहाणपण, अनिल बोंडेंचा खोचक टोला
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यावर भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी त्यांच्यावर भाष्य…