Browsing Tag

Anil Devgan

अजय देवगणचा भाऊ अनिल यांचे निधन, ‘राजू चाचा’ चित्रपटाचं केलं होतं दिग्दर्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   2020 मध्ये वाईट बातम्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता अजय देवगनच्या घरातूनही एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचा भाऊ अनिल देवगन यांचे हृदयविकाराच्या झटक्यााने निधन झाले…