Browsing Tag

best accident

ठाण्यामध्ये बेस्टच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू: पती गंभीर

पोलीसनामा ऑनलाईन, ठाणे, 8 डिसेंबर : तीन हात नाका ते मुलूंडच्या दिशेने जाणार्‍या ठाणे ते सायन या बेस्ट बसच्या धडकेने दुचाकीवरून जाणार्‍या प्रतिक्षा परब (35) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडलीय. या अपघातात तिचे पती…