Browsing Tag

bomb in Lohgaon airport

Pune Crime News | आपल्याकडे बॉम्ब आहे; लोहगाव विमानतळावर खळबळ, बॉम्ब लावल्याची महिलेने दिली धमकी

पुणे : Pune Crime News | आपल्या चारही बाजूला बॉम्ब (Bomb) लावले असल्याचे सांगत एका महिलेने लोहगाव विमानतळावर (Lohgaon Airport) खळबळ उडवून दिली. संपूर्ण तपासणीनंतर महिलेने रागाच्या भरात हे सांगितल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या महिलेवर…