सुशांत मृत्यू प्रकरण : CBI तपासाबाबत मुंबई पोलीस आयुक्तांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…
पोलिसनामा ऑनलाईन - सहा महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Bollywood actor Sushant Singh Rajput) याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. परंतु, या प्रकरणात काहीच हाती लागले नाही. या प्रकरणात नक्की काय घडलं याचं कोडं उलगडलेलं…