Browsing Tag

Chemical storage

गुजरात ! इंडियन ऑइल रिफायनरीच्या जवळ ‘स्फोट’, 3 ठार तर 2 ‘बेपत्ता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुजरात मधील एका केमिकल स्टोरेज टँकजवळील गोदामात स्फोट झाला आहे. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. कांडला बंदर आणि इंडियन ऑईलच्या कांडला रिफायनरी जवळ हा स्फोट झाला आहे.…