Browsing Tag

Co-ordinator

जेजे रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण घोटाळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या जेजे रुग्णालयात किडनी  प्रत्यारोपण घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. किडनी प्रत्यारोपण परवानगीसाठी ८० हजार घेताना जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक…