Browsing Tag

coronavirus in ambajogai

Coronavirus : अंबाजोगाईत कोरोनाचा हाहाकार ! 2 दिवसात 24 जणांचा मृत्यू

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन -  बीड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून मृतांची आकडेवारीही चिंतेत भर टाकणारी आहे. शुक्रवार आणि शनिवार…