Browsing Tag

coronavirusinpue

पुणे : नायडू रुग्णालयात आणखी 10 संशयित रुग्ण, तपासण्या सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता भारतात देखील आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. आता पुण्यातही आणखी १० जणांना कोरोना सदृश्य लक्षणांमुळे नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे भरती…