किराणा दुकानांवर वर्चस्व मिळवण्याची लढाई ! JioMart ला ‘आव्हान’ देण्यासाठी Amazon चे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील जवळपास ७ कोटी किराणा दुकाने येत्या काही दिवसांत वर्चस्वासाठी रणांगणात रूपांतरित होणार आहेत. या दुकानदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रिलायन्स जिओने जिओ मार्ट लाँच केले आहे, त्यामुळे आता लॉकडाऊन दरम्यान Amazon…