Browsing Tag

Dilip Gandhi Death

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन; दिल्लीत सुरु होते उपचार

अहमदनगर : भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर चे माजी खासदार दिलीप गांधी यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती़ नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दिलीप गांधी…