Browsing Tag

emergency services employee

Coronavirus : मनपातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांसाठी मोफत बस सेवा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - महापालिकेतंर्गत अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांसाठी पीएमपीएलकडून मोफत बस सेवा देण्यात येणार आहे. दररोज सकाळी साडे आठ ते साडे दहा आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत दर 30 मिनिटांनी मोफत सेवा देणार आहे आहे.…