Browsing Tag

expels

आईच्या मृत्यूनंतर कृतघ्न मुलींनी वडिलांना काढले घराबाहेर : पोलिसांचे कारवाईचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशात मुलींनी आपल्या पित्याला घराबाहेर काढल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कानपूरमधील गंगानगर येथील कृष्णाधार पाल या ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला त्याच्या मुलींनी घराबाहेर काढून त्याच्या घरावर कब्जा केला आहे.…