डॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50 लाखांची खंडणी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Gangster Dawood Ibrahim) चा गँगस्टर फहीम मच्छमचने (Fahim Machmach) मुंबईतील घाटकोपरमधील एका बढ्या व्यावसायिकाला धमकावून तब्बल 50 लाखांची खंडणी (50 lakh ransom) मागितल्याची माहिती…