Browsing Tag

GDS Branch Post Office

जीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये PPF, SCSS, NSC, KVP, MIS खाती उघडता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये आता पीपीएफ, एससीएसएस एनएससी, केव्हीपी आणि एमआयएस खातं उघडता येणार आहे. दळणवळण मंत्रालयाने याबाबत अधिसुचना जारी केली आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील गुंतवणुकदारांना सर्वाधिक होणार…