Browsing Tag

Hemant Kare

तब्बल 40 गुन्हे दाखल असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीणने लातूरहून दोघांना केली अटक

पुणे : पुणे जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे करणार्‍या व मराठवाड्यात तब्बल ४० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगारासह दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी लातूरहून अटक केली आहे.ज्ञानेश्वर ऊर्फ सैराट बालाजी जाधव (वय ३०, रा. रेणापूर,…