ED चे वरिष्ठ अधिकारी देखील लवकरच भाजपचं ‘कमळ’ हाती घेणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ED । सक्तवसुली संचालनालयाचे (Directorate of Enforcement) वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) आता लवकरच भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश करणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. ED चे वरिष्ठ अधिकारी…