Browsing Tag

Jijaba Sonba Gote

Pune : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे. जिजाबा सोनबा गोते (वय ७२, रा. मौजे बिवरी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे…