Browsing Tag

Karmad Shivar

दुर्दैवी ! औरंगाबादमध्ये रेल्वेखाली आल्याने 14 मजूरांचा मृत्यु

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादमधील करमाड येथे रेल्वेरुळावर झोपलेले १४ मजूर मालगाडीखाली सापडून जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद -जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडली.  हे सर्व मजूर जालनातील…