Browsing Tag

Mayanagari

‘बिहारी असो वा मराठी’, मुंबई सर्वांचे मोकळेपणाने स्वागत करते : मनोज बाजपेयी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत दरवर्षी हजारो लोक चित्रपटसृष्टीत करिअर बनविण्याचे स्वप्न घेऊन येतात. त्याचप्रमाणे सुमारे 26 वर्षांपूर्वी स्वप्न घेऊन मुंबईला आलेला मनोज बाजपेयी स्वत: ला बिहारी मुंबईकर मानतो.…