Browsing Tag

mp kirti azad

भाजपच्या निलंबित खासदाराची काँग्रेसमध्ये एन्ट्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आझाद यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. आझाद यांनी…