Browsing Tag

My Gov

कोरोना प्रतिबंध लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् सरकारकडून मिळवा 5000 रूपयांचं बक्षीस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांसाठी लसीकरण सुरु केलं. तर आता लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी My Gov मार्फत एक योजना राबवली जात आहे. जी व्यक्ती कोरोना प्रतिबंधक लस घेत आहेत. त्याला सरकारकडून आता…