Browsing Tag

Narcotic Control Bureau

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : NCB कडून फरार रेगेल महाकाल अटक

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित आज आणखी एक यश एनसीबीला आले आहे. पोलिसांनी फरार आरोपी रेगेल महाकाल याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.https://twitter.com/ANI/status/1336499327301087232…