Browsing Tag

Paskal Dhanare

भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनाने निधन

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे (रा. तलासरी) यांचे कोरोनामुळे सोमवारी (दि. 12) निधन झाले. मुंबईतील नानावटी रुग्णालयात पहाटे 3 सुमारास त्यानी अखेरचा श्वास घेतला. धनारे यांच्या निधनामुळे भाजप आणि पालघर…