Browsing Tag

patidar commu

हार्दिक पटेल लवकरच चढणार बोहल्यावर

अहमदाबाद : वृत्तसंस्था - गुजरातच्या पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल २६ व २७ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. हार्दिकचे सुरतच्या किंजल पटेलसोबत सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या डिगसरमध्ये लग्नसोहळा पार…