Browsing Tag

Small baby

आई होण्याच्या हव्यासापोटी १९ वर्षीय तरुणीने केले असे काही  

नवी दिल्ली- वृत्तसंस्था - मूल होण्याच्या हव्यासापोटी एका १९ वर्षाच्या तरुणीने चक्क लहान बाळ चोरलं आहे. तेही रस्त्याच्या कडेला राहून उपजीविका करणाऱ्या एका आईकडून गेल्या काही महिन्यांपूर्वी हि युवती एका लहान बाळाला उचलून घेऊन गेली होती.…