Browsing Tag

Sonpapadi

हल्दीराम कंपनीची मुदतबाह्य सोनपापडी विकणाऱ्या मॉलवर कारवाई

ठाणे - पोलीसनामा ऑनलाईन - भिवंडी येथील काल्हेर परिसरात एका फूड मॉल मध्ये हल्दीराम कंपनीची मुदतबाह्य सोनपापडी विक्री होत होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी हजारो रुपये किंमतीची सोनपापडी जप्त करण्यात आली.…