Browsing Tag

teerath singh rawat

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय ! यंदाची चारधाम यात्रा रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका चारधाम यात्रेला बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे.…