Browsing Tag

trainee pilot

दोन विमानांची आकाशात टक्कर 

वॉशिंग्टन : वृत्तसंथाफ्लोरिडा येथे दोन शिकाऊ विमानांची आकाशातच टक्कर झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १९ वर्षाच्या भारतीय तरुणीचा समावेश आहे. निशा सेजवाल असे भारतीय युवतीचे नाव आहे.  ही दुर्घटना मंगळवार १७…