Browsing Tag

Vilas Maruti Patil passed away

SAD NEWS : सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  नांदगाव (ता. कराड, जि. सातारा) येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मारुती पाटील यांचे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. आबा नावाने ते कराड तालुक्यात परिचित होते. त्यांचा सामाजिक आणि विधायक कार्यात मोठा सहभाग होता.…