Pune News : थाळी खा अन् बुलेट जिंका ! ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलचा नवा फंडा
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना संसर्गाचा मोठा फटका हॉटेल उद्योगाला बसला आहे. लॉकडाऊन नंतर आता कुठे हॉटेल्स सुरु झाली असली तरी हा उद्योग अद्यापही पूर्ण बहरला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत ग्राहकांची पावले पुन्हा वळावी यासाठी हॉटेल…