पुण्यातील एअर फोर्स शाळेत हॅन्डग्रेनेड सदृश्य वस्तु (जिवंत) सापडल्याने प्रचंड खळबळ !
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : पुण्यातील एअर फोर्स शाळेच्या मैदानावर हॅन्डग्रेनेड सदृश्य वस्तु सापडल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्यांसह वायु सेनेतील अधिकार्यांची भंबेरी उडाली आहे. याबाबत शहर…