बीड जिल्ह्याची ‘तहान’ भागविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’चा पुढाकार
बीड : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे संकट आहे. हळू हळू हे संकट जास्त गडद होताना दिसत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. याच दुष्काळात होरपळत असलेल्या बीड जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात…