Tamannaah Bhatia Superbold Photo | पारंपारिक आणि मॉर्डनही… तमन्ना भाटीयाच्या व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावली आग !

पोलीसनामा ऑनलाईन – दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीयानं (Tamannaah Bhatia Superbold Photo) बॉलीवूडमध्ये देखील आपली छाप पाडली आहे. तमन्ना सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच तिचा चाहता वर्गसुद्धा प्रचंड मोठा आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट (Tamannaah Bhatia Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Tamannaah Bhatia Bold Photo) शेअर करून चाहत्यांन लक्ष वेधून घेत असते. तमन्ना सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत (Tamannaah Bhatia Superbold Photo).

तमन्नानं (Tamannaah Bhatia) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहते चांगलेच मोहून गेले आहेत. अनेक चाहत्यांनी तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल केले आहेत. फोटोमध्ये तिचा लूक अत्यंत बोल्ड (Tamannaah Bhatia Bold Look) आणि कातिल (Tamannaah Bhatia Killer Look) पाहायला मिळत आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये तमन्नानं आकाशी आणि पर्पल रंगाची साडी नेसली आहे (Tamannaah Bhatia Saree Photo). ही साडी तिच्यावर अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तमन्नाचा वेस्टर्न देसी तडका पाहायला मिळतोय. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं केस मोकळे सोडून आपल्या रूपाला चार चॉन्द लावले आहे (Tamannaah Bhatia Superbold Photo).

दरम्यान, तमन्नाच्या या फोटोवर (Tamannaah Bhatia Instagram Photo) नेटकऱ्यांनी तुफान पसंती दर्शवली आहे.
अद्याप या फोटोवर 4.12 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
तसेच अधिक चाहत्यांनी कमेंट्स करून तिच्या फोटोवर (Tamannaah Bhatia Viral Pics) तुफान कौतुक केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MSRTC Bus Strike | दिवाळीत लालपरी सुसाट धावणार! संप न करण्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय

Pune Pimpri Crime News | घरात घुसून तरुणाला कोयत्याने मारहाण, बोपखेल मधील घटना; 6 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे : सुनेसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या सासऱ्यावर FIR