2020 मध्ये कोटयावधींची कमाई करण्यासाठी बॉलिवूडमधील ‘हे’ 22 सिनेमे ‘रेडी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंदीची स्थिती असतानाही बॉलिवूडनं यावर्षी जबरदस्त कमाई केली. बॉलिवूडसाठी हे वर्ष चांगलं राहिलं आहे. आता पुढील वर्षी काय होईल हे सांगणं तसं तर अवघड आहे. परंतु आगामी वर्ष अनेक चांगले सिनेमे घेऊन येणार आहे हे मात्र नक्की.

जानेवारीमध्ये अजय देवगनचा तान्हाजी द अनसं वॉरियर हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय छपाक हा सिनेमा 10 जानेवारी रोजी रिलीज केला जाणार आहे. 24 जानेवारी रोजी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर स्ट्रीट डान्सर थ्री डी हा सिनेमा रिलीज होणार आहे. इतकेच नाही तर कंगना रणौतचा पंगा हा सिनेमा 24 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.

अभिनेता विक्की कौशलचा भूत पार्ट 1 हा सिनमा 21 जानेवारीला येणार आहे. आयुष्मान खुरानाचा शुभमंगल ज्यादा सावधान हा सिनेमा 21 जानेवारीला येणार आहे.

टायगर श्रॉफचा बागी 3 हा सिनेमा पुढील वर्षी येणार आहे. तापसी पन्नूचा थप्पड हा सिनेमा फेब्रुवारीच्या शेवटी रिलीज होणार आहे. जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा सुर्यवंशी हा सिनेमा मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे. रणवीर सिंग 83 या सिनेमातून समोर येणार आहे. आयुष्मान आणि बीग बी अमिताभ यांचा एक मकान मालिक और एक किराएदार की अनूठी कहानी हा सिनेमा 17 जानेवारीला रिलीज होणार आहे.

वरुण धवन आणि सारा अली खानचा कुली नंबर 1 हा सिनेमा 1 एप्रिल रोजी रिलीज होईल. विद्या बालनचा ह्युमन कंप्युटर शकुंतला देवी हा सिनेमा पुढील वर्षी येणार आहे. मे मध्ये अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा येईल.

पुढील वर्षात सलमान खानचा राधे 22 मे रोजी, संजय दत्तचा सडक 2 हा सिनेमा 10 जुलै, फरहान अख्तरचा तूफान सिनेमा 2 ऑक्टोबर, कंगनाचा धाकड 13 नोव्हेंबर तर अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा सिनेमादेखील ऑक्टोबर मध्ये रिलीज होणार आहे. आमीर खान देखील लाल सिंह चड्ढा या सिनेमातून समोर येणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !