Tejashwi Prakash | ‘नागिन’ बनणार असल्याची चर्चा रंगताच तेजस्वी प्रकाशचे ‘हे’ सगळे फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tejashwi Prakash | एकता कपूर (Ekta Kapoor) गेल्या अनेक दिवसांपासून ‘नागिन 6’ (Naagin 6) साठी नवीन नागिनच्या शोधात होती. एकताने बिग बॉसमध्ये प्रवेश करताच तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) नागिन बनल्याची चर्चा जोरात सुरु झाली. ‘मेहंदी है रचनेवाली’ फेम अभिनेत्री शिवांगी खेडकरला (Shivangi Khedkar) नागिन 6 ऑफर केल्याचीही चर्चा होती. तसेच ‘बहू हमारी रजनीकांत’ (Bahu Humari Rajnikanth) फेम रिद्धिमा पंडितलाही (Ridhima Pandit) नागिन बनवण्याची चर्चा होती.

 

बिग बॉस सीझन 5 (Bigg Boss 5) ची रनर अप असलेल्या महक चहलला (Mahek Chahal) नागिनची भूमिका ऑफर करण्यात आल्याची चर्चा होती.
बिग बॉसची विजेती आणि छोटी बहू फेम रुबिना दिलीक हिला नागनीच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक होते
आणि सोशल मीडियावर तिच्यासाठी एक मोहीमही सुरू झाली होती. (Tejashwi Prakash)

 

 

आत्तापर्यंत मौनी रॉयपासून (Mouni Roy) ते निया शर्मा (Nia Sharma), रश्मी देसाई (Rashmi Desai),
अनिता हसनंदानी (Anita Hassanandani), सुरभि ज्योति (Surbhi Jyoti), सुरभी चंदनापर्यंत (Surbhi Chandna)
प्रेक्षकांना नागिनच्या रुपात चांगलीच पसंती मिळाली होती.

 

 

 

Web Title :- Tejashwi Prakash | pictures of tejashwi prakash went viral as soon as there was talk of becoming naagin the names of these actresses were also discussed

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

 

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्यातील स्टॉक – एकाने 90% रिटर्न्स दिला तर बाकीचे 50% पेक्षा जास्त पुढे

 

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने व्यक्त केल्या तिच्या वेदना, म्हणाली – ‘आजकाल ‘या’ गोष्टीला मिस करतेय’

 

UP Assembly Election 2022 | निवडणूक आयोगाचा ‘सपा’ला झटका; कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा