Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील मादक अदावर चाहते झाले घायळ, पाहा व्हायरल फोटो…

पोलीसनामा ऑनलाइन टीम नुकतंच छोट्या पडद्यावरील नावाजलेला शो ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ चा अंतिम सोहळा पार पडला. तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash Gorgeous Look) ‘बिग बॉस 15’चा किताब पटकावला. बिग बॉसनंतर तिला ‘नागिन (Naagin)’ या मालिकेसाठी सिलेक्ट करण्यात आलं. तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेले हे फोटो इंटरनेटरवर चांगलेच व्हायरल झाले होताना दिसत आहे (Tejasswi Prakash Gorgeous Look).

 

 

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटो मधील तिचा अंदाज अगदी स्टाईलिश आणि ग्लॅमरस (Tejasswi Prakash Glamorous Photo) दिसत आहे. तिचा हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तेजस्वीनं गडद हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी परिधान केली आहे (Tejasswi Prakash In Saree). तसेच तिनं त्यावर गुलाबी रंगाचं ब्लाऊज परिधान करून आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी तिनं जड अशी ज्वेलरी घातली आहे (Tejasswi Prakash Viral Photo).

 

आपल्या रूपाला (Tejasswi Prakash Glamorous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं ग्लॉसी असा मेकअप केला असून, केसांची लूज पोनी बांधली आहे. चाहत्यांना मोहून घेण्यासाठी तिने एकापेक्षा एक अशा दमदार पोज (Tejasswi Prakash Killer Pose) दिल्या आहेत. तिचे फोटो पाहून चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे (Tejasswi Prakash Superhot Photo).

 

 

दरम्यान, तेजस्वीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे (Tejasswi Prakash Viral Look).
आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर (Tejasswi Prakash Traditional Photo) 3.61 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पडला आहे.
तसेच 30 हजारांहून अधिक चाहत्यांनी भरपूर कमेंट्स करून तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.

 

 

Web Title :- Tejasswi Prakash Gorgeous Look | tejasswi prakash look gorgeous in
green and pink saree share beautiful pics on instagram

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा