पौर्णिमेच्या रात्री संपणार ‘या’ 6 राशींमागील ‘साडेसाती’, जीवनात ‘लाभच-लाभ’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमेच्या काल रात्रीपासून काही राशींच्या मागे लागलेली साडेसाती संपणार आहे, कारण यावेळा नवग्रहमुळे काही राशींच्या कुंडलीमध्ये चंद्र योग असणार आहे. ज्यामुळे त्यांना चांगला लाभ मिळणार आहे.  करियर आणि प्रेमात त्यांना यश मिळणार आहे. आज अनेक राशी आहेत ज्याची साडेसाती आज संपली आहे. काल पौर्णिमेचा प्रारंभ झाला असून पौर्णिमा दुपारी ३.४५ वाजता सुरु झाली होती आणि आज पौर्णिमा समाप्ती संध्याकाळी ५.५८ वाजता होणार आहे.


सिंह, मीन राशी –

सिंह आणि मीन या राशींमागे साडेसाती लागली होती, ती या पौर्णिमेला संपणार आहे. या राशींच्या कुंडलीत चंद्र योग असणार आहे. ज्यामुळे त्यांना याचा लाभ मिळेल. प्रेमात आणि आर्थिक परिस्थितीत यश मिळेल. जीवनात अचानक चांगले बदल येतील. यांच्या जीवनात प्रेमाचा प्रवेश होईल. स्वप्न पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होईल. तुमच्यावर विष्णूची कृपा असेल.


वृषभ आणि मिथुन राशी –

पौर्णिमेच्या रात्रीपासून या राशींमागील साडेसाती संपणार आहे. यामुळे त्यांचे जीवन सुखी होईल. करत असलेल्या सर्व कामात यश होईल. समस्या संपतील. पती पत्नीच्या नात्यातील वाद मिटतील. विष्णूच्या उपासनेने जीवन आधिक उत्तम होईल.


कन्या, वृश्चिक राशी –

या राशींची जीवनात चंद्र योग असल्याने त्याच्या मागील साडेसाती संपणार आहे. या राशींच्या जीवनात यामुळे प्रगती होणार आहे. त्यांना अनेक लाभ मिळतील.  घरगुती समस्या मिटतील. आर्थिक वृद्धी होईल, कर्जातून सुटका होणार आहे. विष्णूच्या उपासनेमुळे या राशींचे जीवन अधिक सुसाह्य होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –