बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतामध्ये जशी पोर्न आणि सेक्सी अभिनेत्री सनी लिओनी प्रसिद्ध आहे. तशीच बांग्लादेशची एक अभिनेत्री सनी लिओनी सारखीच आहे. बांग्लादेशमध्ये आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामधील एक मॉडेल आहे तिला तिथे सनी लिओनी म्हणले जाते. तिने सनी लिओनीला मागे टाकले आहे.

View this post on Instagram

Try lingerie from Sabrina!

A post shared by Naila Nayem (@therealnailanayem) on

या मॉडेलचे नाव नायला नईम आहे. नायलाचा जन्म १४ डिसेंबर १९९५ मध्ये बांग्लादेशमध्ये झाला. तिने करिअरची सुरुवात रॅम्प वॉकने केली होती. हळू-हळू या मॉडेलने बांग्लादेशच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले वी ती प्रसिद्ध होत गेली.

View this post on Instagram

Risky!

A post shared by Naila Nayem (@therealnailanayem) on

नायला नईमने अनेक ब्रॅंड्ससाठी मॉडेलिंग केले आहे. नायना आपल्या बोल्डनेस साठी सोशल मिडियावर चर्चेत असते. तिला अभिनयाचा छंद आहे. तिने अनेक टिव्ही प्रोग्रॅम आणि चित्रपटात काम केले आहे. तिचा पहिला चित्रपट ‘रन आउट’ आहे. यामध्ये तिने एक आयटम सॉंग केले होते. या आयटम सॉंगमध्ये तिचा बोल्ड लुक पाहून चाहते वेडे झाले होते. तिचे लाखो चाहते आहेत. जे तिला फॉलो करत असतात.

View this post on Instagram

Early modeling days!

A post shared by Naila Nayem (@therealnailanayem) on

तिने खूप कमी वयात मॉडेलिंग करण्यास सुरुवाच केली होती. याबरोबर तिने शिक्षणही पुर्ण केले. तिने ढाका सिटी डेंटल कॉलेजमधून बीडीएस केले आहे.

View this post on Instagram

From Run Out!

A post shared by Naila Nayem (@therealnailanayem) on

नायना सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. त्याचबरोबर ती आपले बोल्ड, सेक्सी फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

View this post on Instagram

Missing summer!

A post shared by Naila Nayem (@therealnailanayem) on

सिने जगत –

‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका शहाणे

 

Loading...
You might also like