#Video : ‘या’ मॉडेलच्या ‘सेक्सी’ आणि ‘हॉटनेस’पुढे अ‍ॅक्ट्रेसही पडतील ‘फिक्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडच्या मॉडेल्स सेक्सी फोटो शेअर करायला अजिबात डगमगत नाहीत. एवढेच काय त्या न्यूड किंवा सेमी न्यूड फोटोही अगदी सहज शेअर करतात. आज आपण अशाच एका हॉट आणि सेक्सी मॉडेलचे फोटो पाहणार आहोत. जिच्या हॉट अदांचे लाखो दीवाने आहेत. लेसी के समर्स (laci kay somers) असं या मॉडेलचं नाव आहे.

या मॉडेलने अनेकांना घायाळ करत आपला फॅन बनवलं आहे. सध्या लेसीने तिचे काही हॉट फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. लेसीचे काही हॉट आणि सेक्सी व्हिडीओ समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे लेसी पुन्हा चर्चेत आल्याचे दिसत आहे. लेसीचा हॉटनेस पाहून तुम्ही पाणी पाणी व्हाल इतकी ती सेक्सी आणि बोल्ड दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BxxtSJpBzrj/

लेसी या सेक्सी फोटो आणि व्हिडीओसाठी सोशलवर फेमस आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर आग लावत आहेत. दिलखेच अदा, हॉट अंदाज, सेक्सी पोज ही लेसीची विशेषता सांगता येईल. तिचे फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लेसी इंस्टावर नेहमीच सक्रिय असते. इंस्टावर तिचे 10.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/BxdOVIghyxx/

https://www.instagram.com/p/Bi-G-DFnJ71/