‘या’ टीव्ही अभिनेत्रीचे BOLD & SEXY फोटो VIRAL, चाहत्यांना फुटला घाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोत करिश्मा खूपच हॉट, सेक्सी आणि बोल्ड दिसत आहे. त्यामुळे सोशलवर करिश्माची चर्चा होताना दिसत आहे.

करिश्मा अनेकदा तिच्या सेक्सी व्हिडीओंमुळे चर्चेत आली आहे. करिश्मा एक सोशल मीडिया लवर आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना चकित करत असते. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत. सध्या हे फोटो सोशलवर आग लावत आहेत. या फोटोंमध्ये करिश्मा ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यात ती खूपच सेक्सी दिसत आहे.

आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये करिश्मा म्हणते की, “Nonchalant” या फोटोंमध्ये करिश्माने हॉट पोज देत कामुक एक्सप्रेशनही दिले आहेत. असा एकही दिवस नसेल जेव्हा ती आपला फोटो किंवा व्हिडीओ सोशलवर शेअर करत नसेल. तिच्या फोटोंमधील अदा या दिलखेच असतात आणि तिचे हावभावदेखील लक्ष वेधून घेणारे असतात.

आपले सेक्सी फोटो आणि व्हिडीओ इंस्टावर शेअर करण्यामुळे तिची फॅनफॉलोविंग खूपच वाढली आहे. तब्बल 2 मिलियनपेक्षा अधिक लोक करिश्माला इस्टाग्रामवर फॉलो करतात. करिश्मा आपल्या बोल्ड अंदाजासाठी फेमस आहे. करिश्मादेखील आपल्या अदा दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. याआधीही तिने आपला बोल्ड अंदाज अनेकदा दाखवला आहे. तिच्या अदांचे लाखो चाहते आहेत.

करिश्मा तन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांसाठी ती एकता कपूच्या नागीन मालिकेत झळकली होती. या सिनेमात ती नागिनच्या रुपात दिसून आली. मागील वर्ष तिच्यासाठी खूपच शानदार असं होतं. ती रणबीर कपूरसोबतही सिनेमात काम करताना दिसली आहे. संजू या सिनेमात ती झळकली आहे. या सिनेमातही तिचा रोल छोटा होता परंतु खूपच बोल्ड होता.