‘त्या’ दोन दिग्दर्शकांना माझ्यासोबत झोपायचं होतं, अभिनेत्रीचा खुलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिल्म इंडस्ट्रीतील कास्टींग काऊच असो वा मीटू कॅम्पेन महिलांच्या लैंगिक शोषणाच्या बऱ्याच घटना आपण पाहिल्या आहेत. आणखी एक अभिनेत्री आहे. जिने आपल्यासोबत झालेल्या शोषणाचा खुलासा केला आहे.

किस किसको प्यार करू या सिनेमात कपिल शर्मासोबत दिसलेली अभिनेत्री एली अवराम नुकत्याच एका मुलाखतीत बोलत होती. यावेळी तिने आपला अनुभव सांगितला आहे.

एलीने सांगितले की, दोन डायरेक्टर तिला कसले तरी इशारे करत होते. एलीने आपल्या मित्राला याबाबत विचारले तेव्हा तिला कळाले की, त्यांना एलीसोबत झोपायचं आहे. नंतर एलीच्या लक्षात आलं की, त्यांना काय हवं आहे.

View this post on Instagram

GRATITUDE✨ that’s all I can say.

A post shared by Elisabet Elli AvrRam (@elliavrram) on

एलीवर ग्लॅमरस दिसण्यासाठी खूप दबाव टाकण्यात आला. तिच्या केसांचा रंग थोडा हलका असल्याने तिला कोणी म्हातारंही म्हटलं. तिला तिच्या दातांवरूनही अनेकांनी कमेंट केल्याचं एलीने सांगितले.

visit : policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like