खा. अभिनेत्री नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्या ‘हनीमून’चे ‘लेटेस्ट’ फोटो सोशलवर व्हायरल ! (PHOTOS)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगाली अ‍ॅक्ट्रेस आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ आपले पती निखिल जैनसोबत मॉरिशसला हनीमून एन्जॉय करण्यासाठी गेल्या होत्या. दोघेही घरी परतले आहेत. रविवारी नुसरत यांनी आपील पहिली हरियाली तीज साजरी केली. याचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर आता नुसरत-निखिल यांचे हनीमूनचे काही फोटो समोर आले आहेत.

https://www.instagram.com/p/B0qkVrKHTwt/

एका फोटोत दिसत आहे की, नुसरत एका बीचवर पोज देत आहेत. असे वाटते की, जसं त्या एखाद्या बोटीवर स्वार आहेत. या फोटोत नुसरतने वनपीस घातला आहे. सोबतच केसात फूलही माळल्याचे दिसत आहे

https://www.instagram.com/p/B0s4wrlHrj6/

आणखी एका फोटोत नुसरत एका रेस्टॉरंटबाहेर ड्रिंक पिताना दिसत आहे. मोकळ्या केसांमुळे त्या खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. त्यांनी लावलेल्या गॉगलही त्यांना खूप सुट करत आहे.

याआधी नुसरत यांनी हरियाली तीज दरम्यानचे फोटो सोशलवर शेअर केले होते. त्यातील एका फोटोत त्यांनी निखिलचा हात पकडला होता तर आणखी एका फोटोत ती बीच न्याहाळताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B0qn1AxHUI6/

https://www.instagram.com/p/B0nSOhnHZ_-/

नुसरत आणि निखिल १९ जून रोजी विवाहबद्ध झाले होते. दोघांनीही हिंदू पद्धतीसोबतच ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केलं होतं. हा विवाहसोहळा तुर्कीची राजधानी इस्तंबुलमध्ये पार पडला. लग्नानंतर कोलकात्यात मोठी रिसेप्शन पार्टीही झाली. यात सिनेसृष्टीतील तसेच राजकारणासोबत इतरही क्षेत्रातही मोठ्या लोकांनी हजेरी लावली होती.

https://www.instagram.com/p/Bz2DE5WnJgv/

https://www.instagram.com/p/BzJDpvzH8Nx/

https://www.instagram.com/p/By6JrcDn9v1/

 

आरोग्यविषयक वृत्त