14 मार्च राशिफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्क – तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. आत्मविश्वास प्राप्त होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला अनेक प्रकारच्या पैशांचा फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीची नाराजी सहन करावी लागेल. खर्च अधिक त्रासदायक ठरतील. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदारासोबत बाहेर जाऊ शकता. आपल्या कामावर लक्ष द्या.

You might also like