15 मार्च राशीफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कुंभ
आजचा दिवस खुप चांगला आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. कुटुंबाकडे जास्त लक्ष द्याल. घरखर्च वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. संपत्तीचा लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंधात दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. तुमचे आरोग्य बिघडू शकते, कमजोरी जाणवू शकते, यासाठी काळजी घ्यावी लागेल.